नागपूर - अनाथांचे नाथ शंकरबाबा पापडकर ,वझ्झर , परतवाडा यांच्या मुलांचा विवाह सोहळा . मुलगी वर्षा हिचे पालकत्व स्वीकारले गृहमंत्री अनिल व आरती देशमुख यांनी तर मुलगा समीर च्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली जिल्हाधिकारी रवींद्र व ज्योत्स्ना ठाकरे यांनी . अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा साजरा झाला , हा लग्न सोहळा सदभावना लॉन , पोलीस मुख्यालय येथे झाला.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.